मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
MLA Gopal Mandal : याप्रकरणी दिल्ली येथील सरकारी रेल्वे पोलीस ठाण्यात आमदार गोपाल मंडल यांच्याविरोधात सहप्रवासी प्रल्हाद पासवान यांनी तक्रार दाखल केली आहे. ...
गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर आणि बनियानवर फिरत असताना बोगीतून इतर प्रवाशांनी त्यांना टोकलं होतं. त्यावेळी, आमदारांनी प्रवाशांसोबतच बाचाबाची केली, त्यांना अरेरावी केली. प्रवासी आणि आमदार यांच्यातो गोंधळ झाला. ...
लग्नानंतर संबंधित पती-पत्नी अत्यंत आनंदात जगत होते. त्यांनी शहरात घर बांधण्याचे स्वप्नही पाहिले होते. यासाठी पतीने गावातील शेत विकले आणि आलेले सर्व पैसे पत्नीच्या खात्यात जमा केले. यावेळी, पत्नीच विश्वासघात करेल, असे त्यला कधीच वाटले नव्हते. ...