लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार

Bihar, Latest Marathi News

परिस्थिती गंभीर! 'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'; बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू - Marathi News | patna viral fever is side effect of corona 25 children died in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :परिस्थिती गंभीर! 'कोरोनाचा साईड इफेक्ट आहे व्हायरल फिव्हर'; बिहारमध्ये 25 चिमुकल्यांचा मृत्यू

Viral Fever in Bihar : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं म्हटलं जात असताना या आजारामुळे पुन्हा एकदा लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

पेट्रोल पंपवाल्यानं आमदारालाच गंडवलं; ५१ लीटर डिझेलमध्ये केवळ ५०० मीटर गाडी चालली, मग... - Marathi News | The MLA was deceived by the motihari petrol pump; The 51 liter diesel car ran only 500 meters | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पेट्रोल पंपवाल्यानं आमदारालाच गंडवलं; स्कोर्पिओत ५१ लीटर डिझेल भरलं, त्यानंतर...

पेट्रोल पंपावर फसवणुकीचा अनोखा प्रकार समोर आला आहे. यात ज्याची फसवणूक झाली तो सामान्य व्यक्ती नव्हे तर त्या परिसरातील आमदार आहे ...

देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी; पुन्हा फत्ते करणार कामगिरी? - Marathi News | bjp appoints devendra fadnavis as in charge of goa Assembly election 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं सोपवली मोठी जबाबदारी; पुन्हा फत्ते करणार कामगिरी?

विरोधी पक्षनेतेपद देवेंद्र फडणवीसांवर पक्षानं पुन्हा दाखवला विश्वास; बिहारची पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी ...

भयंकर! एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 3 दिवसांत झालेल्या घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं?  - Marathi News | five members death same family one by one in last three days motihari bihar know how doctors reacts | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू; 3 दिवसांत झालेल्या घटनेने खळबळ, नेमकं काय घडलं? 

Crime News : गावात अचानक झालेल्या मृत्यूंमुळे परिसरात दहशत पसरली आहे. ...

"मद्यधुंद अवस्थेत अंडरवेअरवर फिरणाऱ्या आमदाराने माझी सोन्याची अंगठी हिसकावली", सहप्रवाशाचा मोठा आरोप - Marathi News | bihar mla wearing underwear in a drunken state snatched my gold ring co travellers big allegation on jdu mla | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मद्यधुंद अवस्थेत अंडरवेअरवर फिरणाऱ्या आमदाराने माझी सोन्याची अंगठी हिसकावली"

MLA Gopal Mandal : याप्रकरणी दिल्ली येथील सरकारी रेल्वे पोलीस ठाण्यात आमदार गोपाल मंडल यांच्याविरोधात सहप्रवासी प्रल्हाद पासवान यांनी तक्रार दाखल केली आहे. ...

राजधानी एक्सप्रेसमध्ये अंडरवेअरवरच फिरले आमदार महाशय, दिलंय भलतंच स्पष्टीकरण - Marathi News | JDU MLAs walked in the box on underwear and banion, quarrel with passengers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी एक्सप्रेसमध्ये अंडरवेअरवरच फिरले आमदार महाशय, दिलंय भलतंच स्पष्टीकरण

गोपाल मंडल ट्रेनमध्ये अंडरवेअर आणि बनियानवर फिरत असताना बोगीतून इतर प्रवाशांनी त्यांना टोकलं होतं. त्यावेळी, आमदारांनी प्रवाशांसोबतच बाचाबाची केली, त्यांना अरेरावी केली. प्रवासी आणि आमदार यांच्यातो गोंधळ झाला. ...

अखेर गूढ उकलले! निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीची राहत्या घरात झाली होती हत्या - Marathi News | Mystery finally solved! The wife of a retired railway engineer was killed at her residence | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अखेर गूढ उकलले! निवृत्त रेल्वे अभियंत्याच्या पत्नीची राहत्या घरात झाली होती हत्या

Murder Case : पोलिसांनी दरोडेखोर टोळीच्या चारजणांना अटक केली आहे. तसेच दोन दरोडेखोर फरार असल्याची माहिती आहे. ...

मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक - Marathi News | A girl who came to Delhi with a friend was raped by a rickshaw driver; Arrested from Bihar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रासोबत दिल्लीत आलेल्या मुलीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; बिहारहून केली अटक

Rape Case : ही घटना २७ ऑगस्टची आहे. पीडित मुलगी बिहारमधील पूर्णिया येथून आपल्या मित्रासोबत दिल्लीला आली होती. ...