Crime News: बिहारच्या लखीसराय जिल्ह्यात बनावट आयकर अधिकाऱ्यांनी वाळू व्यावसायिकाकडून ३५ लाख रुपयांची लूट केल्याची घटना ताजी असतानाच बनावट पोलिसांनी चार घरांत लूट केल्याचे उघड झाले आहे. ...
बिहारच्या लखीसरायमध्ये बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या 'स्पेशल-२६' चित्रपटासारखी सिनेस्टाइल इन्कम टॅक्सची बनावट छापेमारी झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. ...
आपल्या बहिणीला सासरी सोडायला गेलेल्या तरूणाचं लग्न जबरदस्ती त्याच्या बहिणीच्या नंदेसोबत लावून देण्यात आलं. बहिणीच्या सासरचे लोक मुलीच्या लग्नावरून अनेक वर्षापासून चिंतेत होते. ...
गुन्हा दाखल झाल्यापासून आतापर्यंत सहा शिक्षकांनी पोलिसांशी संपर्क साधलेला नाही. याप्रकरणी घटनास्थळावरून अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ...
कर्जात बुडालेल्या एका गॅस एजन्सीच्या मालकानं स्वत:ला वाचविण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा खोटा डाव रचला. पण पोलिसांनी अतिशय हुशारीनं संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. ...