लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस, फोटो

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
मूल नको म्हणून पूजा भटने मोडला होता ११ वर्षांचा संसार, कोण आहे अभिनेत्रीचा Ex husband? - Marathi News | pooja bhatt ex husband manish makhija gave divorce to each other after 11 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मूल नको म्हणून पूजा भटने मोडला होता ११ वर्षांचा संसार, कोण आहे अभिनेत्रीचा Ex husband?

बिग बॉसच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पूजाने तिच्या लग्नाविषयी आणि घटस्फोटाविषयी खुलासा केला आहे. ...

दारुच्या नशेत असायची अभिनेत्री, वयाच्या ४४ व्या वर्षी सुटलं व्यसन; आता बिग बॉसच्या घरात प्रवेश - Marathi News | bollywood actress pooja bhatt addicted to alcohol at the age of 44 got rid of it now enters in bigg boss house | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दारुच्या नशेत असायची अभिनेत्री, वयाच्या ४४ व्या वर्षी सुटलं व्यसन; आता बिग बॉसच्या घरात प्रवेश

वडिलांसोबतच्या कॉन्ट्रोव्हर्सीमुळे अभिनेत्री चांगलीच चर्चेत आली होती. ...

लग्नाआधीच गरोदर, चार महिन्यात वडिलांचा मृत्यू; खडतर राहिलंय मराठी अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य - Marathi News | megha dhade first bigg boss marathi winner perosnal life pregnant before marriage lost father in four months | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच गरोदर, चार महिन्यात वडिलांचा मृत्यू; खडतर राहिलंय अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य

16 व्या वर्षी लग्नाआधीच गरोदर राहिली होती मराठी अभिनेत्री ...

"मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.." नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…” - Marathi News | bigg boss fame shonali nagrani reveals her separation from husband shiraz bhattacharya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.." नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…”

अभिनेत्रीने पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावर भाष्य केलं आहे. ...

MC Stan Shoes : एमसी स्टॅनला सानिया मिर्झाकडून मिळालं लाखोंची गिफ्ट्स, रॅपर म्हणाला… - Marathi News | MC Stan Shoes received gifts worth lakhs from tennis star Sania Mirza nike shoes glasses rapper social media story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅनला सानिया मिर्झाकडून मिळालं लाखोंची गिफ्ट्स, रॅपर म्हणाला…

'बिग बॉस १६' ची ट्रॉफी जिंकल्यापासून एमसी स्टॅनचा फॅन फॉलोइंग आणखी वाढला आहे. ...

Rubina Dilaik Sister Wedding : रूबिना दिलैकच्या बहिणीला लागली हळद, पाहा ज्योतिकाच्या हळदीचे फोटो - Marathi News | bigg boss winner rubina dilaik sister wedding haldi function photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रूबिना दिलैकच्या बहिणीला लागली हळद, पाहा ज्योतिकाच्या हळदीचे फोटो

Bigg Boss Winner Rubina Dilaik Sister Wedding : टीव्हीची 'किन्नर बहू' आणि बिग बॉस १४ची विजेती रूबिना दिलैकची बहिण आणि लोकप्रिय युट्युबर ज्योतिका दिलैक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...

Bigg Boss fame Shiv Thakare: : “तरच मी तो काढेन...” वीणाच्या नावाच्या टॅटूबद्दल शिव ठाकरेनं स्पष्टच सांगितलं...! - Marathi News | Bigg Boss fame Shiv Thakare Talk About Removing Veena Jagtap Tattoo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :“तरच मी तो काढेन...” वीणाच्या नावाच्या टॅटूबद्दल शिव ठाकरेनं स्पष्टच सांगितलं...!

Bigg Boss fame Shiv Thakare: वीणाने आपल्या हातावरचा शिवच्या नावाचा टॅटू हटवला आहे. पण शिवच्या हातावर अजूनही वीणाच्या नावाचा टॅटू आहे. ...

एमसी स्टॅन हे नाव कसं देण्यात आलं, त्याचं नेमकं खरं नाव काय?, जाणून घ्या...! - Marathi News | What is MC Stan's real name, how did he get that name?; lets know about this! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅन हे नाव कसं देण्यात आलं, त्याचं नेमकं खरं नाव काय?, जाणून घ्या...!

MC Stan: पुण्याचा एमसी स्टॅन बिग बॉस १६ चा विजेता ठरला. २३ वर्षाचा एमसी स्टॅन एक हिंदी रॅपर आहे. ...