लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस, फोटो

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
‘Bigg Boss 15’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा राजीव अदातिया कोण आहे? बड्या स्टार्ससोबत आहे ऊठबस - Marathi News | Who is Rajiv Adatia? Meet with Bigg Boss 15 Wildcard Contestant Rajiv Adatia | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘Bigg Boss 15’ मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेणारा राजीव अदातिया कोण आहे?

Bigg Boss 15, Rajiv Adatia : टीव्हीचा सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 15’मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री झालीये. वाईल्ड कार्ड एन्ट्री म्हणून आज रविवारी एक स्पर्धक बिग बॉसच्या घरात जातोय. त्याचं नाव राजीव अदातिया. ...

Bigg Boss 15: स्पर्धक मायशा अय्यरचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा फोटो - Marathi News | Bigg Boss 15 Miesha Iyer Sizzling Photos Goes Viral on Social Media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: स्पर्धक मायशा अय्यरचे ग्लॅमरस फोटो आले चर्चेत, पहा फोटो

Bigg Boss 15: ईशानसोबतच्या रोमान्समुळे चर्चेत आलेली ‘बेफिक्रे’ मायशा अय्यर आहे तरी कोण? - Marathi News | know about bigg boss 15 contestant miesha iyer known as the Splitsvilla girl | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: ईशानसोबतच्या रोमान्समुळे चर्चेत आलेली ‘बेफिक्रे’ मायशा अय्यर आहे तरी कोण?

Bigg Boss 15: ईशान सेहगल आणि मायशा अय्यर यांनी पहिल्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घातला आहे. रोमान्स असा की, तो पाहून चाहतेही खवळले आहेत... ...

Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा - Marathi News | bigg boss contestants who got intimate on the show | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss: अश्लीलतेचा कळस! किसिंग सीनपासून चादर शेअर करेपर्यंत स्पर्धकांनी पार केल्या मर्यादा

Bigg Boss: स्पर्धकांमध्ये प्रेमाचे वारे; नेटकऱ्यांनी केला अश्लीलता पसरविण्याचा आरोप ...

Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन - Marathi News | bigg boss 15 contestants fees highest or lowest paid celebs | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Bigg boss 15: कोण आहे सर्वात महागडा स्पर्धक?; कोणाला मिळतंय सर्वात कमी मानधन

bigg boss 15:यंदाच्या पर्वात काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे स्पर्धकांविषयी प्रत्येकाच्याच मनात कुतुहल आहे. ...

टीव्हीची ‘ही’ बाला ‘बिग बॉस 15’मध्ये करणार धमाका; वाचा, कोण आहे तेजस्वी प्रकाश? - Marathi News | Know All About Bigg Boss 15 Final Contestant Tejasswi Prakash | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीची ‘ही’ बाला ‘बिग बॉस 15’मध्ये करणार धमाका; वाचा, कोण आहे तेजस्वी प्रकाश?

Bigg Boss 15 Final Contestant Tejasswi Prakash : टीव्हीवर कायम देसी अवतारात दिसलेली तेजस्वी ख-या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे. ...

अभिनेत्री रश्मी देसाईने शॉर्ट शिमरी ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो - Marathi News | Rashami Desai Flaunts Her Glamorous Figure in Photoshoot Photos Goes Viral on Social Media see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री रश्मी देसाईने शॉर्ट शिमरी ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केले शेअर, पहा फोटो

अभिनेत्री एली अवरामचा नवा लूक, कुरळ्या केसांमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | Elli Avram Curly Hair Photos Goes Viral on Social Media see pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री एली अवरामचा नवा लूक, कुरळ्या केसांमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट