रुबिना दिलीकने ऑरेंज क्रॉप टॉपमधील फोटोशूट शेअर केले, पाहा अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2022 08:14 PM2022-04-28T20:14:29+5:302022-04-28T20:14:29+5:30

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रुबिना दिलीकने तिचे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

या फोटोशूटमध्ये रुबिना दिलीक ऑरेंज कलरच्या कॉर्प टॉपमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

रुबिना दिलीकचे लेटेस्ट फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

काही तासांत रुबिना दिलीकच्या फोटोंना जवळपास 1 लाख 71 हजार लाईक्स आले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)

रुबिना दिलीकने टीव्हीवर अनेक प्रसिद्ध शो केले आहेत आणि बिग बॉस 14 ची विजेती देखील आहे. (फोटो इन्स्टाग्राम)

रुबिना दिलीकचे इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर ७.९ मिलियन फॉलोअर्स आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)