'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Rakhi Sawant husband kissed : शुक्रवारच्या बिग बॉस १५ च्या(Bigg Boss 15) एपिसोडमध्ये जे झालं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल. पहिल्यांदाच राखी सावंत आणि तिचा पती रितेश यांच्या लवी-डवी मोमेंट्स बघायला मिळालेत. ...
Bigg Boss 15, Simba Nagpal : बिग बॉसच्या घरात फार कुणाच्या भांडणात न पडणाऱ्या आणि संधी मिळताच आपली बाजू मांडणाऱ्या सिम्बाबद्दल ह्या गोष्टी तुम्हाला कदाचित माहिती नसतील वाचा... ...
Urfi javed: बिग बॉस ओटीटीमुळे विशेष चर्चेत आलेली अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) गेल्या काही दिवसांपासून तिच्या चित्रविचित्र फॅशन सेन्समुळे चर्चेत येत आहे. ...