Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 15: होय, काल सलमान खान म्हणाला त्याप्रमाणे, हा बिग बॉसच्या आत्तापर्यंतच्या सीझनमधील सर्वात ‘fastest romance’ आहे. ईशान सहगल व मायशा अय्यर दोघेही एकमेकांच्या इतके प्रेमात आहेत की, आपण नॅशनल टीव्हीवर आहोत, याचाही त्यांना विसर पडलेला दिसतोय. ...
Bigg boss ott:बिग बॉस ओटीटीमध्ये विशेष चर्चेत राहिलेला एक स्पर्धक त्याच्यापेक्षा तब्बल १० वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्रीला डेट करत असल्याचं समोर आलं आहे. ...