'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss 15 शोमध्ये पलक तिवारीने सलमानसोबत (Salman Khan) केलेला डान्स यावेळी सगळ्यांचे आकर्षण ठरला. या डान्सचा व्हिडिओही सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून नेटीझन्सही पसंती देत आहेत. ...
Bigg Boss 15 च्या नव्या एपिसोडमध्ये म्युझिक इंडस्ट्रीतील युवा चेहरे जन्नत झुबेर आणि सिद्धार्थ निगम यांच्यासह काही कलाकारही उपस्थित होते. यांच्यासोबत सलमान खाननं (Salman Khan) खुप धमाल केली. ...
Bigg boss15:'बिग बॉस १५' चा एक प्रोमो सध्या व्हायरल होत आहे. यात घरामध्ये आज BB गिफ्ट शॉप हा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये अभिजीत- देवोलीनामध्ये वाद होणार आहे. ...
Bigg Boss 15, Rakhi Sawant : मागच्या सीझनमध्ये राखीच्या अंगात ज्युलीचं भूत आलेलं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच. या सीझनमध्येही राखीचा नवा अवतार दिसला. होय, बिग बॉस 15 चा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. हा प्रोमो पाहून तुम्हालाही धक्का बसेल. ...