'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Bigg Boss Winner Rubina Dilaik Sister Wedding : टीव्हीची 'किन्नर बहू' आणि बिग बॉस १४ची विजेती रूबिना दिलैकची बहिण आणि लोकप्रिय युट्युबर ज्योतिका दिलैक लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ...
Jay dudhane-meera jagannath: ही जोडी कायमच एकमेकांसोबतचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र, यावेळी त्यांनी थेट रोमॅण्टिक व्हिडीओ शेअर केला आहे. ...
Mc stan: अलिकडेच मुंबईत त्याचा कॉन्सर्ट पार पडला. या कॉन्सर्टला हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. विशेष म्हणजे या कॉन्सर्टला उपस्थित राहण्यासाठी चाहत्यांनी हजारो रुपये खर्च केल्याचं समोर आलं आहे. ...