लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस

बिग बॉस

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या १५' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
MC Sta Video : एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चक्क सेल्फीसाठी आलेल्या चाहत्यांच्या अंगावर धावून गेला... - Marathi News | Bigg boss 16 winner MC Stan fights with fans who came to take selfies at the concert watch video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅनच्या डोक्यात गेली हवा? चक्क सेल्फीसाठी आलेल्या चाहत्यांच्या अंगावर धावून गेला...

Bigg boss 16 winner MC Stan: बिग बॉस 16 चा विजेता (Bigg Boss 16 winner) एमसी स्टॅन सध्या एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आला आहे... ...

अब्दु रोझिकने एमसी स्टॅनची केली पोलखोल, आरोप करत म्हणाला - त्याने शिवीगाळ केली आणि... - Marathi News | Abdu rozik issues statement on fight with mc stan reveals rapper manager broke his car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अब्दु रोझिकने एमसी स्टॅनची केली पोलखोल, आरोप करत म्हणाला - त्याने शिवीगाळ केली आणि...

अब्दू रोझिकने एमसी स्टॅनवर अनेक गंभीर आरोप केले होते. ...

'अफवा ऐकून माझे आईबाबा घाबरतात म्हणून मी...' शिव ठाकरेने व्यक्त केलं दु:ख - Marathi News | shiv thakare parents disturbed with rumours about son calls at midnight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अफवा ऐकून माझे आईबाबा घाबरतात म्हणून मी...' शिव ठाकरेने व्यक्त केलं दु:ख

अमरावतीचा वाघ शिव ठाकरे मध्यमवर्गीय कुटुंबातून आला आहे. ...

'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय - Marathi News | Bigg boss 16 fame shiv thakare has started his own restaurant after buying a new car | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस १६'नंतर शिव ठाकरे झाला मालामाल, लाखोंची कार खरेदी केल्यानंतर सुरु केला स्वत:चा व्यवसाय

'बिग बॉस १६' (Bigg Boss 16)नंतर त्याचे नशीबच चमकलं आहे. ...

MC Stan Abdu Rozik Fight: सब खत्म...! एमसी स्टॅनवर भडकला अब्दू रोझिक, नेमकं काय बिनसलं? - Marathi News | abdu rozik fuming with anger at mc stan says he cuts my calls mandali ends | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सब खत्म...! एमसी स्टॅनवर भडकला अब्दू रोझिक, नेमकं काय बिनसलं?

MC Stan Abdu Rozik Fight: ‘बिग बॉस १६’मध्ये शिव मंडलीची प्रचंड चर्चा झाली. पण शो संपला तसा आता या मंडलीत फूट पडल्याची चर्चा आहे. ...

Shiv Thakare Video : “माझी कार परत दे यार..”, सुंबुलने नवीन गाडीचं स्टेअरिंग धरताच शिवचं वाढलं टेन्शन - Marathi News | sumbul touqeer khan drivied shiv thakare brand new car video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : “माझी कार परत दे यार..”, सुंबुलने नवीन गाडीचं स्टेअरिंग धरताच शिवचं वाढलं टेन्शन

Shiv Thakare Video : होय, बिग बॉस १६ फेम सुम्बुल तौकिर खाननं शिवच्या नव्या गाडीचं स्टेअरिंग आपल्या हातात घेतलं अन् ते पाहून शिवच्या हृदयाची धडधड वाढली. त्याची पार बत्ती गुल झाली. ...

एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय - Marathi News | Bajrang Dal create chaos in bigg boss winner MC Stan live show watch viral video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमसी स्टॅनच्या लाईव्ह शोमध्ये बजरंग दलाचा राडा, शो अर्ध्यात सोडून रॅपरचा काढता पाय

'बिग बॉस १६' चा विजेता एमसी स्टॅनचे विविध शहरात लाईव्ह कॉन्सर्ट सुरु आहेत. ...

अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Bigg Boss' fame Shiv Thakare's bought a new luxury car; video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अन् ‘बिग बॉस’ फेम शिव ठाकरेचं स्वप्न सत्यात उतरलं, खरेदी केली नवी आलिशान कार; व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओमध्ये शिव त्याच्या कुटुंबियांसह नव्या गाडीची पूजा करताना दिसत आहे. ...