शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

बिग बॉस १९

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.

Read more

फिल्मी : Video : तू मुर्ख आहेस, 'बिग बॉस'च्या घरात अंकिता लोखंडेची जीभ घसरली, जोरदार भांडणाचा व्हिडिओ व्हायरल

फिल्मी : छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट

फिल्मी : रोज एक नवीन ड्रामा! एक्स गर्लफ्रेंड ईशा मालवीयबद्दल बोलताना अभिषेक कुमार भावूक

फिल्मी : Bigg Boss 17 शो मध्येच सोडणार अंकिता लोखंडे?, ढसाढसा रडली; म्हणाली - मी एकटी...

क्रिकेट : धोनीसोबत दिसला बिग बॉस विजेता एम.सी.स्टॅन; नेटीझन्सने माहीला सुनावले

फिल्मी : Bigg Boss 17: 'आम्ही बेबी प्लॅनिंग करणार होतो...' अंकिता लोखंडेचा नॅशनल टेलिव्हिजनवरच खुलासा

फिल्मी : Bigg Boss 17: सना खानविरोधात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

फिल्मी : Bigg Boss 17 : कपल्समध्ये कटुता! अंकिता-विकी आणि ऐश्वर्या-नीलमध्ये होणार वाद, प्रोमो व्हायरल

फिल्मी : पोह्यांवरून बिग बॉसच्या घरात जोरदार भांडण; नक्की काय घडलं?

फिल्मी : Video : अंकिता लोखंडेच्या नवऱ्यामुळे ढसाढसा रडली प्रियांका चोप्राची बहीण, 'बिग बॉस १७'च्या घरात नेमकं काय घडलं?