लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Video : हिला वेड लागलं का? उर्फी जावेदची अतरंगी फॅशन पाहून नेटकरी थक्क  - Marathi News | Urfi Javed Spotted In Black Lacy Bodysuit At Airport, Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : हिला वेड लागलं का? उर्फी जावेदची अतरंगी फॅशन पाहून नेटकरी थक्क 

Bigg Boss OTT fame Urfi Javed Spotted at Airport : होय, काल एअरपोर्टवर उर्फी अशा काही अवतारात दिसली की, पुन्हा ट्रोल झाली. ...

Bigg Boss 15: बिचुकलेनंतर राखी सावतंवर भडकला सलमान खान, म्हणाला ‘बोरिंग’  - Marathi News | Bigg Boss 15 Updates salman khan slams rakhi sawant bigg boss weekend ka vaar calls her boring | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिचुकलेनंतर राखी सावतंवर भडकला सलमान खान, म्हणाला ‘बोरिंग’ 

Bigg Boss 15 Weekend Ka Vaar : काल शनिवारी सलमान खान ‘वीकेंड का वार’मध्ये आला आणि त्याने राखी सावंतचा चांगलाच क्लास घेतला. ...

Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाशवर भडकला सलमान खान; केला तिच्यावर हा आरोप - Marathi News | Bigg Boss 15: Salman Khan flashes on bright light; Made this accusation against her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : तेजस्वी प्रकाशवर भडकला सलमान खान; केला तिच्यावर हा आरोप

Bigg Boss 15 : समोर आलेल्या आगामी शोच्या प्रोमोमध्ये सलमान खान (Salman Khan) तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)वर भडकला आणि तिला गप्प राहण्यास सांगितले आहे. ...

'केसांना धरुन फरफटत घरातून बाहेर काढेन'; भाईजानची अभिजीत बिचुकलेला धमकी - Marathi News | salman khan anger on bigg boss 15 contestant abhijit bichukale bb weekend ka vaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केसांना धरुन फरफटत घरातून बाहेर काढेन'; भाईजानची अभिजीत बिचुकलेला धमकी

Abhijit Bichukale: अभिजीत बिचुकले त्यांच्या असभ्य वर्तन, आणि चुकीचे शब्दप्रयोग केल्यामुळे चर्चेत येत आहे. अलिकडेच विकेंडचा वॉरमध्ये सलमान खानने (Salman Khan) अभिजीतची कानउघडणी केली आहे. ...

Bigg Boss 15: नॅशनल टीव्हीवर तू मला..., उमर रियाजचं गीता कपूरला सणसणीत उत्तर - Marathi News | Bigg Boss 15: Umar Riaz reacts to Geeta Kapur's comment on his profession | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: नॅशनल टीव्हीवर तू मला..., उमर रियाजचं गीता कपूरला सणसणीत उत्तर

Bigg Boss 15: उमर रियाज गीता कपूरवर का भडकला? काय आहे भानगड? ...

Bigg Boss 15 : OMG! 'बिग बॉस'चा आवाजही कोरोना पॉझिटिव्ह, सेटवरून आली शॉकिंग बातमी!! - Marathi News | Bigg Boss 15: The voice of Bigg Boss Atul Kapoor has been tested COVID positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! 'बिग बॉस'चा आवाजही कोरोना पॉझिटिव्ह, सेटवरून आली शॉकिंग बातमी!!

Bigg Boss 15 : गेल्या काही दिवासांत मनोरंजनसृष्टीतील अनेकांना कोरोनाची बाधा झाली. बॉलिवूडसोबतच अनेक टेलिव्हिजन स्टारही कोरोनाबाधित होत आहेत. आता ‘बिग बॉस’ सारख्या शोला सुद्धा कोरोनानं ग्रासलं आहे. ...

Bigg Boss 15 : तुला चप्पलने मारेन.., नेहा भसीनची धमकी ऐकून भडकला अभिजीत बिचुकले, म्हणाला... - Marathi News | bigg boss 15 weekend ka vaar kashmera shah slams karan kundrra and neha bhasin fights with abhijit bichukale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुला चप्पलने मारेन.., नेहा भसीनची धमकी ऐकून भडकला अभिजीत बिचुकले, म्हणाला...

होय, बिग बॉसची माजी स्पर्धक नेहा भसीन आणि अभिजीत बिचुकले यांच्यात असं काही बिनसलं की, त्याचीच चर्चा रंगली. ...

प्लास्टिक सर्जरीनंतर कोयना मित्राचं उद्धवस्त झालं करिअर, अभिनेत्रीनं सांगितली आपबीती - Marathi News | Koena Mitra's career was ruined after plastic surgery, the actress said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्लास्टिक सर्जरीनंतर कोयना मित्राचं उद्धवस्त झालं करिअर, अभिनेत्रीनं सांगितली आपबीती

बॉलिवूड अभिनेत्री कोयना मित्रा (Koena Mitra) बऱ्याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. ...