Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Bigg boss, Latest Marathi News
'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे. Read More
Golden guys bigg boss 16 wild card entry: बिग बॉस १६ मध्ये पहिली वाईल्ड कार्ड एन्ट्री गोल्डन गाईज नावाने प्रसिद्ध असलेल्या सनी नानासाहेब बाघचौरे आणि त्याचा मित्र बंटी गुर्जर यांची झाली आहे. ...
Ashneer Grover : ‘शार्क टँक इंडिया’च्या (Shark Tank India ) पहिल्याच सीझनने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. या सीझनमधील एक जबरदस्त ‘शार्क’ अर्थात शोचा जज अश्नीर ग्रोव्हरची सर्वाधिक चर्चा झाली होती. ...
Bigg Boss 16 Weekend Ka Vaar : साजिद तुम बडे डायरेक्टर होगे, लेकिन तुम बिग बॉस नहीं चलाते हो..., अशा शब्दांत सलमानने साजिदला फैलावर घेतलं. काय होतं कारण? ...
Bigg Boss 16 Promo: आजच्या एपिसोडमध्ये सुम्बुलचा खास मित्र फहमान खानची एन्ट्री होणार आहे. अर्थात त्याआधी एक मोठा ड्रामाही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ...