भुवनेश्वर कुमार हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले. Read More
IND vs SA 3rd ODI : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात दणदणीत विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. सूर्यकुमार यादवच्या १०० आणि यशस्वी जैस्वालच्या ६० धावांच्या जोरावर भारताने २०१ धावा उभ्या केल्या. त्यानंतर कुलदी ...
भारतीय संघात बदलाचे वारे वाहत आहेत... ट्वेंटी-२० संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली या सीनियर्सनाही सातत्याने विश्रांती दिली जात आहे. भारताकडे युवा खेळाडूंची तगडी फौज उभी आहे. त्यामुळे आता वन डे व कसोटी संघातही युवा व अनुभवी खेळाडूंचे मिश्रण दिसणार आह ...
IND vs SL 1st T20I Live Updates : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्याला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरुवात झाली आहे. या सामन्यामध्ये भारताचा गोलंदाज युझवेंद्र चहल याच्याकडे नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आहे ...
IND vs AUS T20 2022 Live Match Scorecard - भारताला २०८ धावांचा यशस्वी बचाव नाही करता आला. कॅमेरून ग्रीन व स्टीव्ह स्मिथ यांच्या झंझावातानंतरही उमेश यादवने सामना फिरवला होता. त्याने एका षटकात दोन विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या गोटात चिंता निर्माण केली, प ...