शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भुवनेश्वर कुमार

भुवनेश्वर कुमार  हा भारतीय संघातील प्रमुख जलदगती गोलंदाज. भुवी पहिल्यांदा चर्चेत आला तो महान फलंदाज सचिन तेंडुलकर याला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शून्यावर बाद केल्यामुळे, परंतु भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुम पर्यंतचा प्रवास सोपा नक्की नव्हता. मेरठच्या गल्लीतून ते भारतीय संघापर्यंतच्या भुवीच्या प्रवासात अनेक चढ उतारांचे प्रसंग आले.

Read more

क्रिकेट : What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 

क्रिकेट : SRH vs PBKS Live : भुवनेश्वर कुमारची चतुराई, हेनरिच क्लासेनची चपळाई! पाहा भन्नाट अन् दुर्मिळ विकेट, Video 

क्रिकेट : आफ्रिकेच्या फलंदाजांनी कशी पत्करली शरणागती? कुलदीपने सांगितलं यशामागचं 'सीक्रेट'

क्रिकेट : W,1,W,W,1,0,W,0,W! डेथ ओव्हर स्पेशालिस्ट; भुवनेश्वर कुमारने घेतल्या ९ चेंडूंत ५ विकेट्स, Video 

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारचा 'क्लास', अचानच चेंडूनं मार्ग बदलला अन् त्रिफळा उडाला, VIDEO

क्रिकेट : भुवनेश्वर कुमारने बायो मधून 'Cricketer' हटवले; सुरू झाल्या त्याच्या निवृत्तीच्या चर्चा  

क्रिकेट : IPL 2023, GT vs SRH Live : W,W,W,१,W! शुबमन गिलच्या शतकावर फिरले पाणी, भुवनेश्वर कुमारच्या पाच विकेट्स

क्रिकेट : सनरायझर्स हैदराबादच्या 'सुंदर' संघाला मोठा झटका; दुखापतीमुळे स्टार खेळाडू IPL मधून बाहेर

क्रिकेट : हैदराबादचा पराभव अन् चिमुकल्याला अश्रू अनावर; लहानग्याचा रडतानाचा Video Viral

क्रिकेट : SRH vs PBKS Live : पहिल्या ४ षटकांतच पंजाबचा 'किल्ला' ढासळला; भुवी-यान्सनने 'गब्बर'ची चिंता वाढवली