समाजातील उच्च शिक्षितांमधील घटस्फोटाचे प्रमाण जास्त असणे समाजासाठी चिंताजनक आहे. यासाठी समाजातील मुला-मुलींना पालकांनी चांगले मार्गदर्शन केले पाहिजे. शिक्षणामुळे माणूस संस्कारीत होतोे. मात्र अहंकार येवून जीवनात समस्या निर्माण होत असल्यास त्या सोडविण् ...
रेल्वेचे तिकीट निरीक्षक राजेंद्र शंकर देशपांडे (रा. सिद्धिविनायक कॉलनी, गजानननगर) यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी धाडसी चोरी केली. सुमारे ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. ...
भुसावळ तालुक्यातील खडका येथील ४०० के.व्ही. सबस्टेशनमध्ये शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विजेचा दाब नियंत्रित करणाऱ्या रिॅअॅक्टरचा स्फोट झाल्याने ही आग लागली. ...
रेल्वे प्रशासनाने दिवाळी सणा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मंडुडीह, संतरागाची आणि पुणे- गोरखपूर दरम्यान सहा विशेष गाड्या चालविल्या जाणार आहेत. ...