शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भूपेंद्र पटेल

भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. 

Read more

राष्ट्रीय : Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री

राष्ट्रीय : Gujarat Cabinet Reshuffle: भूपेंद्र पटेलांच्या मंत्रिमंडळात १९ नवीन चेहरे, रिवाबा जडेजांसह तीन महिलांचा समावेश; वाचा संपूर्ण यादी 

राष्ट्रीय : Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?

राष्ट्रीय : Gujarat Cabinet: मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातील १६ मंत्र्यांनी दिला राजीनामा, गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड

सखी : गरब्याचा जागतिक सन्मान, युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून घोषित! गरब्याच्या तालावर जग थिरकणार

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील आणखी कोणते उद्योग गुजरातला? भूपेंद्र पटेल यांच्या मुंबई दौऱ्यानंतर चर्चा

मुंबई : गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र अनुज पटेल यांना डिस्चार्ज

फिल्मी : PMच्या राज्यात 'पठाण'ला 'प्रोटेक्शन'; शाहरुखचा सिनेमा दाखवणाऱ्या गुजरातमधील थिएटरना पोलिसांचं कवच

राष्ट्रीय : भूपेंद्र पटेल गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी; १६ मंत्र्यांचाही मंत्रिमंडळात समावेश

राष्ट्रीय : गुजरात मंत्रिमंडळाच्या संभाव्य यादीतून हार्दिक पटेल यांचे नाव गायब? जाणून घ्या, कोणत्या 25 चेहऱ्यांना मिळू शकते स्थान!