शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भूपेंद्र पटेल

भाजपा नेते भूपेंद्र पटेल यांनी गुजरातचे १७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे विश्वासू शिलेदार म्हणून भूपेंद्र पटेल ओळखले जातात. पुढच्या वर्षी होणारी गुजरात विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन, पाटीदार समाजाच्या मतांचं समीकरण मांडून, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ घालण्यात आल्याचं बोललं जातं. 

Read more

राष्ट्रीय : LIVE - गुजरातमध्ये उलथापालथ, महाराष्ट्रात काय? Narendra Modi | Amit Shah | Bhupendra Patel |Fadnavis

राष्ट्रीय : LIVE- भाजपचे डॅमेज कंट्रोल बुमरॅंग होणार? Bhupendra Patel | Nitin Patel |Amit Shah |Gujarat Election