Court News : एका खटल्याची सुनावणी सुरू असताना आरोपी व फिर्यादीचे वकील युक्तिवाद करताना त्याचे हाणामारीत पर्यावसान झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ...
या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून कल्याण ,ठाणे व एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या गाड्यांची मदत देखील मागवण्यात आली आहे ...
Bhiwandi Crime News : क्रिकेट खेळण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मैदानाकडे जाणारा रस्ता अरुंद असल्याने गाडी मागे घेण्यावरून झालेल्या वादातून एकावर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना भिवंडीतील पायगाव गावात शनिवारी सायंकाळी घडली आहे. ...
Crime News : खाडी पात्रामध्ये अवैध्यरित्या रेती उपसा व अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली असून या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे ३ सक्शन पंप व ३ बार्ज जप्त करण्यात आले. ...
या गुन्ह्यातील आरोपींनी ऐवजाचा अपहार करण्यासाठी कंटेनर वसई येथे नेऊन त्यातील बेडशीट काढून तेवढ्या वजनाचे सिमेंट ब्लॉक बॅाक्समध्ये भरून तो ऐवज अमेरिकेस पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण यांनी दिली. ...