लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
अकोला : बाळापूर तालुक्यातील लोहार्‍यात एसटी बसवर दगडफेक; चार प्रवासी जखमी - Marathi News | Akola: Storm pellet at ST bus in Lohhar in Balapur taluka; Four passengers injured | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : बाळापूर तालुक्यातील लोहार्‍यात एसटी बसवर दगडफेक; चार प्रवासी जखमी

लोहारा (बाळापूर): कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगलसदृश परिस्थितीचे पडसाद २  जानेवारी रोजी बाळापूर तालुक्यातील लोहारा येथेही उमटले. संतप्त जमावाने बसवर  दगडफेक केल्याने यातील चार प्रवासी जखमी झाले, तसेच बसच्या काचा फुटल्याने मोठे नुकसान झाले. ...

कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाकरिता शहरात जागा उपलब्ध करुन द्या - Marathi News | Make available space in the city for the Koregaon Bhima Bravery column | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरेगाव भीमा शौर्य स्तंभाकरिता शहरात जागा उपलब्ध करुन द्या

वर्धा शहरामध्ये कोरेगाव भीमा विजयस्तंभ उभारण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विविध पुरोगामी संघटनांनी निवेदनातून केली आहे. यंदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे १२५ वे वर्ष आहे. ...

कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध - Marathi News | Prohibition of the Constitution of Koregaon Bhima | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :कोरेगाव भीमाच्या घटनेचा निषेध

कोरेगाव भीमा येथे स्तंभाला वंदन करण्यासाठी एकत्र आलेल्या भीम सैनिकांवर काही समाजकंटकांनी भ्याड हल्ला केला. हा प्रकार निंदनिय असल्याचे म्हणत या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी वर्धेसह सेवाग्राम व हिंगणघाट येथे मोर्चा काढून घटनेच ...

जिल्ह्यात भीमा कोरेगाव घटनेचा निषेध - Marathi News | Prohibition of the Constitution of Bhima Koregaon in the district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :जिल्ह्यात भीमा कोरेगाव घटनेचा निषेध

जिल्ह्यातील दारव्हा, आर्णी, बोरीअरब, शेंबाळपिंपरी, यवतमाळ येथे भीमा कोरेगाव येथील हल्ल्याचा निषेध करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी आंदोलन करण्यात आले. कुठे बाजारपेठ बंद तर कुठे निषेध मोर्चा काढण्यात आला. ...

भीमा कोरेगाव घटनेचे जिल्हाभर पडसाद - Marathi News | District level of Bhima Koregaon incident | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :भीमा कोरेगाव घटनेचे जिल्हाभर पडसाद

भीमा कोरेगाव येथील घटनेचे मंगळवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी पडसाद उमटले. यवतमाळ शहरानजीक मोहा येथे बसवर आणि पुसद येथे दुकानांवर दगडफेक करण्यात आली. ...

भीमा-कोरेगाव हिंसाचाराला भाजपा आणि संघ जबाबदार- राहुल गांधी - Marathi News | BJP and RSS responsible for Bhima-Koregaon violence- Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीमा-कोरेगाव हिंसाचाराला भाजपा आणि संघ जबाबदार- राहुल गांधी

भीमा-कोरेगाव हिंसाचारप्रकरणी राहुल गांधी यांनी ट्विट करत या प्रकाराला भाजपा आणि संघ जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. भारतीय समाजात दलित हे सर्वात खालच्या स्तराला राहावेत, अशी संघाची भावना आहे. ...

तेल्हारा तालुका : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दापुर्‍यात रास्ता रोको; अनेकांना अटक - Marathi News | Telhara: Stop the road in Dapura by condemning the incident of Bhima Koregaon; Many arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तेल्हारा तालुका : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दापुर्‍यात रास्ता रोको; अनेकांना अटक

तेल्हारा : भीमा कोरेगाव येथील जाळपोळ, दगडफेक व लुटमार करणार्‍यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बौद्ध बांधव व संघटनांनी शांततेत मोर्चा, निवेदन, रास्ता रोको करून आपल्या भावना व्यक्त केल्या. ...

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांची निदर्शने - Marathi News | Various organizations' demonstrations in front of the Collector Office in Pune | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध संघटनांची निदर्शने