पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
अकोला : पुणे जिल्हय़ातील कोरेगाव भीमा येथे सोमवारी दोन गटात झालेल्या संघर्षाच्या घटनेचे तीव्र प्रतिसाद मंगळवारी अकोला जिल्हय़ातही उमटले. संतप्त युवकांनी अकोला शहरातून मोर्चा काढून शहरातील बाजारपेठा बंद करण्याचा प्रयत्न केला, तर अकोट व लोहारा येथे काह ...
अकोट : भीमा कोरेगाव येथील घटनेचे लोण अकोट तालुक्यात पसरल्याने अज्ञात इसमांनी २ जानेवारी रोजी तीन एसटी बसवर दगडफेक केल्याची घटना घडली. यामध्ये एक एसटी वाहक जखमी झाला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ...
भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसेचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निषेध केला आहे . या हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संघाने केली आहे. ...
बुलडाणा: कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी झालेल्या घटनेच्या अनुषंगाने २ जानेवारीला बुलडाणा जिल्ह्यातही दगडफेक होऊन राज्य परिवहन महामंडळाच्या जवळपास ११ बसचे नुकसान केले. यामध्ये एसटी महामंडळाचे जवळपास ९१ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, फोडलेल्या बसम ...