पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
बंदच्या नावाखाली सांगलीत तोडफोड करणाऱ्यांना पकडा, अन्यथा आम्हीही सांगली बंद करु, असा इशारा शिवप्रतिष्ठानने गुरुवारी पोलिस व प्रशासनाला दिला. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करुन त्यांना अडविण्यात आले आ ...
१ जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी जमलेल्या अनुयायी जमावावर हल्ला करून दंगल घडविणाऱ्या दंगलखोरांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी बुधवारी बहुजन समाज पार्टी यांच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ...
पुण्यातील भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद राज्यभरात उमटल्यानंतर आता संसदेतही विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला. भीमा कोरेगाव घटनेप्रकरणी विरोधकांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ...
भीमा कोरेगाव आणि वढू गावात झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी पंढरपूर शहर बंद ठेवण्यात आला़ या बंदला पंढरपूर शहरात १०० टक्के प्रतिसाद मिळाला़ मात्र दगडफेक, एसटी बससह गाड्यांची तोडफोड, मोर्चामुळे शहरात अशांतता पसरली़ पंढरपूर बंदला हिसंक वळण लाग ...
कोरेगाव-भीमा येथील घटनेतील दोषींवर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी दलित संघटनाच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अजय साळवे व सुनील क्षेत्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...