लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कोरेगाव-भीमा हिंसाचार

कोरेगाव-भीमा हिंसाचार

Bhima-koregaon, Latest Marathi News

 पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
Read More
मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी आयोग समन्स पाठवणार! - Marathi News | Maharashtra government will record Sharad Pawar's testimony in Bhima-Koregaon case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमीः भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवारांची साक्ष नोंदवणार; चौकशी आयोग समन्स पाठवणार!

भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास चुकीच्या पद्धतीने झाला आणि निरपराध व्यक्तींना त्यात गुंतवण्यात आले, असा आरोप शरद पवार यांनी यापूर्वी केला होता ...

फादर, ही हृदयशून्य ‘व्यवस्था’ तुमची गुन्हेगार आहे! - Marathi News | Father, this heartless ‘system’ is your culprit! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फादर, ही हृदयशून्य ‘व्यवस्था’ तुमची गुन्हेगार आहे!

न्याय मागण्याच्या त्रासाने फादर स्टॅन स्वामी यांना थेट मृत्यूच्या दाढेत ढकलले. न्यायालयाआधीच शिक्षा करणारी व्यवस्था लोकशाहीचा आदर करणारी नाही. ...

या देशात न्याय कसा व्हेंटीलेटरवर आहे, खासदार मोईत्रांचा दु:खद सवाल - Marathi News | Ashamed & saddened at how justice is on a ventilator in this country, MP mahua moitra on stalen swami death | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या देशात न्याय कसा व्हेंटीलेटरवर आहे, खासदार मोईत्रांचा दु:खद सवाल

एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमाप्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी यांना तळोजा कारागृहातून मुंबईतील खासगी रुग्णालयात दोन आठवड्यांसाठी उपचाराकरिता दाखल करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी दिले होते. ...

फादर स्टॅन स्वामी यांचं निधन; एल्गार परिषद, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असताना घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Father Stan Swamy dies Elgar Parishad Koregaon Bhima | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फादर स्टॅन स्वामी यांचं निधन; एल्गार परिषद, कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी अटकेत असताना घेतला अखेरचा श्वास

डिसेंबर २०१७ मध्ये कोरेगाव-भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ९ ऑक्टोबर २०२० मध्ये फादर स्टॅन स्वामी यांना रांची येथील घरातून अटक केली. ...

सुटकेसाठी कोर्टात सुनावणी सुरू असतानाच फादर स्टॅन स्वामी यांचे निधन - Marathi News | Father Stan Swamy dies while being released in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुटकेसाठी कोर्टात सुनावणी सुरू असतानाच फादर स्टॅन स्वामी यांचे निधन

Fr. Stan Swamy passes away : भीमा कोरेगाव जातीय हिंसाचार प्रकरणात स्टॅन स्वामी आरोपी होते असून त्यांना ९ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथून अटक करण्यात आली होती. ...

कोरेगाव भीमा हिंसाचार; स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनाबाबत काेर्टाची नोटीस - Marathi News | Koregaon Bhima violence; Court notice on Stan Swamy's medical bail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार; स्टॅन स्वामी यांच्या वैद्यकीय जामिनाबाबत काेर्टाची नोटीस

कोरेगाव भीमा हिंसाचार; एनआयएला उत्तर देण्याचे निर्देश ...

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण; यूएस लॅबच्या अहवालावर एनआयएचा आक्षेप - Marathi News | Koregaon Bhima violence case; NIA's objection to US lab report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण; यूएस लॅबच्या अहवालावर एनआयएचा आक्षेप

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरण; उच्च न्यायालयात दाखल केले होते प्रतिज्ञापत्र ...

‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट - रमेश थेटे - Marathi News | ‘The Battle of Bhima Koregaon’ is not cinema fiction but fact - Ramesh Thete | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘दी बॅटल ऑफ भीमा कोरेगाव’ सिनेमा फिक्शन नव्हे तर फॅक्ट - रमेश थेटे

‘The Battle of Bhima Koregaon’ : 'भीमा कोरेगाव हा वर्तमानात प्रचंड वादाचा विषय आहे. एका अर्थाने समाजात दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे, नेमके सत्य काय ते या चित्रपटातून पुढे येईल.' ...