पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
कोरेगाव (भीमा) हल्ल्याप्रकरणी संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी, बहुजन बांधवांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे आदींसह विविध मागण्यांकरिता भारिप बहुजन महासंघाच्या वतीने गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी येथे घंटानाद आंदोलन मंगळवारी करण्यात आले. ...
कोरेगाव भीमा येथील दंगल प्रकरणातील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांना अटक करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले़ ...
कोरेगाव भीमा दंगल प्रकरणी संभाजी भिडेंना तत्काळ अटक करावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने यवतमाळसह जिल्हाभर घंटानाद आंदोलन करण्यात आले. ...
हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या व त्यांचा एन्काऊंटर करा, अशी धमकी देणारे पत्र त्यांच्या निवासस्थानी प्राप्त झाले आहे. ...