दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
कोरेगाव-भीमा हिंसाचार, मराठी बातम्या FOLLOW Bhima-koregaon, Latest Marathi News पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी (ता.1 जानेवारी) किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. Read More
गुन्हे अन्वेशष विभागाने गेल्या आठवड्यात राहुल फटांगडे याला मारणाऱ्याची छायाचित्रे व व्हिडिओ जारी केले होते. त्यातील एका संशयितास चतुश्रुंगी मंदिराजवळ बुधवारी दुपारी पकडण्यात आले आहे. ...
एक जूनपासून ही दोन्ही विस्थापित कुटुंबे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसली होती. अखेर त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. ...
सध्या देशात आणीबाणीनंतर सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावेळी इंदिरा गांधींसारख्या खंबीर नेतृत्वाचा पराभव होऊन देशात जनता पक्षाचे सरकार आले. ...
कोरेगाव-भीमा येथे श्रद्धाळू बौद्धांवर नियोजित हल्ला झाला आहे. त्या ठिकाणी मिलिंद एकबोटे व संभाजी भिडे यांचे धारकरी घटना घडण्याच्या ७ दिवसांपूर्वीपासून फिरत होते. ...
कोरेगाव-भीमा हिंसाचारात राहुल फटांगळेच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी आणखी चार संशयित आरोपींची छायाचित्रं सीआयडीकडूनजारी करण्यात आली आहेत. ...
नक्षलवाद्यांच्या निशाण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत का? ...
शेतकऱ्यांच्या घरी जायला वेळ नसलेल्या भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना माधुरी महत्त्वाची असल्याचेही ते म्हणाले. ...
अटक केल्यानंतर आरोपीला २४ तासांच्या आत न्यायालयात हजर करणे अनिवार्य असल्याचे कारण देत शिवाजीनगर जिल्हा न्यायालयात सुनावणी झाली. ...