शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भास्कर जाधव

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

Read more

महाराष्ट्र : ‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

रत्नागिरी : महाविकास आघाडीच्या सभेत व्यासपीठावरच नाराजी नाट्य; अनंत गिते यांचे भाषण भास्कर जाधव यांनी थांबवले

महाराष्ट्र : राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीची शोकांतिका सुरु, ते लोकांच्या विस्मृतीत; भास्कर जाधवांची जहरी टीका

महाराष्ट्र : “महाविकास आघाडीसाठी शिवसेनेने मोठा त्याग केलाय, जाणीव ठेवा”; ठाकरे गटाने पुन्हा डिवचले

महाराष्ट्र : “भाजपाने शिंदे गट अन् अजितदादांना चारही बाजूंनी घेरलेय”; ठाकरे गटातील नेत्याची सडकून टीका

रत्नागिरी : उशाजवळ साप ठेवून मी झोपू शकत नाही: भास्कर जाधव, ठाकरे गटातील विरोधकांचा घेतला समाचार

रत्नागिरी : उशाजवळ साप ठेवून मी झोपू शकत नाही; भास्कर जाधव यांनी पक्षांतर्गत विरोधकांचा घेतला समाचार 

रत्नागिरी : मनातली खदखद मांडली; भास्कर जाधवांनी उघड केला शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंसोबतचा संवाद!

रत्नागिरी : मुलाचं भाषण, भास्कर जाधवांना अश्रू अनावर; शिवसेनेचा मेळावा बनला भावनिक

रत्नागिरी : '...तेव्हा भास्कर जाधवही बॅग भरून तयार होते'; योगेश कदम यांचा गौप्यस्फोट