भारिप बहुजन महासंघ आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत आघाडी करायला तयार आहे. परंतु, एमआयएमशी मैत्री कायम राहील, अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिली. ...
अकोला: सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वच पातळ्यांवर अपयश आल्याने नक्षलवादाचा मुद्दा पुढे करून शहरी नागरिकांची डोकी भडकविण्याचे काम मोदी, फडणवीस करीत आहेत. ...
रिसोड (वाशिम) : आगामी रिसोड नगर परिषद निवडणुकीत भारिप-बमसं स्वबळावर लढणार असून, तशी घोषणा जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांनी रविवारी रिसोड येथील आढावा बैठकीत केली. ...