लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारिप बहुजन महासंघ

भारिप बहुजन महासंघ, मराठी बातम्या

Bharip bahujan mahasangh, Latest Marathi News

Akola ZP : अखेरच्या पाच मिनिटात चवथे सभापतीपदही ताब्यात - Marathi News | Akola ZP: in the last five minutes also hold the fourth post | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP : अखेरच्या पाच मिनिटात चवथे सभापतीपदही ताब्यात

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीच्या पाच मिनिटांआधी चंद्रशेखर पांडे गुरुजी यांचा अर्ज दाखल करत ते सभापतीपदही ताब्यात ठेवण्यात भारिप-बमसंला यश मिळाले. ...

अकोला जिल्हा परिषदेच्या सभापती पदांवर भारिप-बमसंचे वर्चस्व! - Marathi News | Bharip-bms dominate Akola Zilla Parishad's chairperson post! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेच्या सभापती पदांवर भारिप-बमसंचे वर्चस्व!

दोन विषय समिती सभापती पदावर चंद्रशेखर पांडे गुरुजी, पंजाबराव वडाळ, तर समाजकल्याण समितीवर आकाश सिरसाट, महिला व बालकल्याण सभापतीपदी मनीषा बोर्डे यांची निवड झाली. ...

Akola ZP : भारिप-बमसंचा चारही सभापती पदांवर दावा - Marathi News | Akola ZP: Bharip-bms claim all four chairpersons seats | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP : भारिप-बमसंचा चारही सभापती पदांवर दावा

जिल्हा परिषदेच्या चारही सभापती पदांवर भारिप-बमसंचे उमेदवार विजयी होतील, असा दावा जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी केला आहे. ...

Akola ZP : सभापती पदांच्या निवडीचे भारिपसमोर आव्हान - Marathi News | Akola ZP: challenge to the selection of chairperson | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP : सभापती पदांच्या निवडीचे भारिपसमोर आव्हान

सभापतींच्या निवड सभेतही भाजप कोणता पवित्रा घेईल, यावरच सत्तेतील चार महत्त्वाची पदे कोणाच्या वाट्याला जातील, हे ठरणार आहे.  ...

अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचा झेंडा; अध्यक्षपदी प्रतिभा भोजने, उपाध्यक्षपदी सावित्री राठोड - Marathi News | Bharip flag on Akola Zilla Parishad; Pratibha Bhojane as president, Savitri Rathod as vice president | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा परिषदेवर भारिपचा झेंडा; अध्यक्षपदी प्रतिभा भोजने, उपाध्यक्षपदी सावित्री राठोड

क्रवारी झालेल्या निवडणुकीत भारिप-बमसंच्या प्रतिभा भोजने अध्यक्षपदी, तर सावित्री राठोड उपाध्यक्षपदी निवडून आल्या. ...

सातपैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप-बमसंचा झेंडा - Marathi News | bharip-bms win on five of the seven Panchayat Samitis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातपैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप-बमसंचा झेंडा

अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप बमसंने झेंडा फडकावला आहे. ...

पाच पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेची भारिप-बमसंची तयारी - Marathi News | Bharip-bms ready to establish power in five panchayat samiti | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेची भारिप-बमसंची तयारी

भारिप-बमसंला अकोला, बाळापूर पंचायत समितीमध्ये बहुमत आहे. तसेच त्या सदस्यांच्या गटनेत्याची निवडही करण्यात आली. ...

Akola ZP : भारिप, काँग्रेसचे गटनेते ठरले; सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती! - Marathi News | Akola ZP : Congress, Bharip party leader confirm; Speed up the establishment of power! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP : भारिप, काँग्रेसचे गटनेते ठरले; सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती!

भारिप बहुजन महासंघ आणि काँग्रेसच्या जिल्हा परिषद गटनेत्यांची निवड सोमवारी करण्यात आली असून, जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. ...