सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
भारिप बहुजन महासंघ, मराठी बातम्या FOLLOW Bharip bahujan mahasangh, Latest Marathi News
सत्ता स्थापनेच्या राजकारणात भारिपसोबत जायचे की महाविकास आघाडीसोबत राहायचे, यासंबंधीचा निर्णय मंगळवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत बोलाविलेल्या बैठकीत होणार आहे. ...
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १४ जानेवारी रोजी मुंबईत बैठक बोलाविल्याचे काँग्रेस नेते सुनील धाबेकर यांनी सांगितले. ...
अकोला : गेल्या विस वर्षापासून जिल्हा परिषदेतील सत्ता ताब्यात ठेवणाऱ्या भारिप-बमसंने यावेळीही ५३ पैकी २३ जागा काबिज केल्या आहेत. ... ...
सर्व मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी ही दुसºया क्रमांकावर होती. त्यामुळे साहजिकच भारिप-बमसं हेच ‘टार्गेट’ राहणार आहे. ...
अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ...
नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भारिप-बमसंने रविवारी दिवसभर उमेदवारांना शेगाव येथे एबी फॉर्मचे वाटप केले ...
या विलीनीकरणामुळे गत दोन दशकांपासून असलेल्या भारिप-बमसंचे अस्तित्व आता संपणार आहे. ...