अनेक मराठी कलाकार हिंदीमध्येही काम करतात. पण, भरत जाधव मात्र हिंदी सिनेमांत फारसे दिसले नाहीत. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी यामागचं कारण सांगितलं. ...
'आता थांबायचं नाय' सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा असून दोनच दिवसांमध्ये या सिनेमाने चांगली कमाई केलीय. याशिवाय प्रेक्षकांचाही सिनेमाला हाउसफुल्ल प्रतिसाद मिळत आहे ...