कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली. ...
पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला. ...