पेट्रोल व डिझेल दरवाढ विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीच्या वतीने सोमवारी राजारामपुरी येथील पेट्रोलपंपावर जोरदार निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. ...
काँग्रेस सरकारच्या काळात इंधन दरवाढीवरून आकाश-पाताळ एक करणाऱ्या मोदी सरकारने आज इंधनाचे वाढते दर कमी करणे आपल्या हातात नसल्याचे सांगत हात वर केले आहेत. ...
इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने पुकारलेल्या भारत बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बंदला तासगाव, कडेगाव, पलूस तालुक्यात कडकडीत, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ तालुक्यासह सांगली, मिरज शहरात संमिश्र, तर विटा, जत व मिरज तालुक्यात अत्य ...
देशभरात सातत्याने वाढत असलेल्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीच्या निषेधार्थ काँग्रेससह देशभातील सुमारे २० राजकीय पक्ष व संघटनांनी सोमवारी (दि.१०) केलेल्या भारत बंदचा फटका नाशिकच्या बाजारपेठेलाही मोठया प्रमाणात बसला. नाशिक शहरासह उपनगरांध्येही दुपारपर्यंत ...
मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, पदाधिकारी यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, रिटा गुप्ता यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना देखील सेनाभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ...