Bharat bandh, Latest Marathi News
धोरणांच्या निषेधार्थ कामगार संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात, बँक आणि विमा कर्मचारी, आशा सेविका, आंगणवाडी सेविका, रेल्वे कामगार सहभागी झाले होते. ...
कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी ८ जानेवारी रोजी लाक्षणिक संप पुकारला होता. ...
भारत बंद या संपात १० कामगार संघटना सहभागी झाल्या आहेत. ...
केंद्र सरकारची कामगार विरोधी धोरणे कामगार वर्गाच्या मुळावर येऊ लागली आहेत. ...
शेतकरी, कामगार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग आहे ...
Bharat Bandh : राहुल गांधी यांनी याबाबत ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ...
कर्मचारी नसल्याने रुग्णांची हेळसांड ...
2 जानेवारी रोजी कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कामगारमंत्र्यांशी भेट घेतली परंतु या भेटीत तोडगा निघू शकला नाही ...