‘सीएए’, ‘एनआरसी’ कायद्याला विरोध करणारा गट बुधवारी सकाळी ९ पासून एकवटला होता. बडनेऱ्याच्या जुनिवस्ती जलकुंभासमोरील अमरावती मार्गावर ये-जा करणाऱ्या ऑटोरिक्षाचालकांनी बंदसाठी पुढाकार घेतला होता. जमावातील काहींनी ऑटो रिक्षातून प्रवासी उतरविण्यापर्यंत मज ...
जमावाने मालवीय चौकातील प्रतिष्ठाने बंद करताना तुरळक दगडफेक केली. स्थानिक इर्विन चौकात बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळी १० पासूनच समर्थकांची गर्दी जमली होती. शहरातील चित्रा चौक ते पठाण चौकापुढे मुस्लिमबहुल भागातील दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने कडेकोट बंद हो ...
भंडारा येथील मुस्लिम लायब्ररी चौक परिसरातील संपूर्ण बाजारपेठ कडकडीत बंद होती. बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने शहरातून एक मोर्चाही काढण्यात आला होता. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पवनी तालुक्यातील अड्याळ येथे बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने मंडई पे ...
बंदत सहभागी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात सभा आयोजित केली. या सभेत केंद्र शासनाच्या धोरणांविरोधात टीका केली. केंद्र शासनाने लागू केलेला नागरिकत्व संशोधन कायदा रद्द करावा. तसेच एनआरसीची प्रक्रियाही रद्द करावी, या मागणी ...
सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) व राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला पश्चिम वºहाडात गालबोट लागले. ...