लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारत बंद

भारत बंद, मराठी बातम्या

Bharat bandh, Latest Marathi News

Bharat Bandh : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा - Marathi News | Bharat Bandh: Congress party workers gave the announcement of Narendra Modi Zindabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bharat Bandh : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशभरात प्रतिसाद मिळाला. ...

Bharat Bandh : राज ठाकरेंचे शिलेदार ताब्यात, किल्लेदार-देशपांडेंसह काँग्रेस कार्यकर्तेही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात - Marathi News | Bharat Bandh: In the custody of Raj Thackeray, the Congress activists along with the caste and Deshpande also joined Shivaji Park police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bharat Bandh : राज ठाकरेंचे शिलेदार ताब्यात, किल्लेदार-देशपांडेंसह काँग्रेस कार्यकर्तेही शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात

मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, पदाधिकारी यशवंत किल्लेदार, संदीप देशपांडे, स्नेहल जाधव, रिटा गुप्ता यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांना देखील सेनाभवन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. ...

Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा  - Marathi News | Bharat Bandh: A rally on the District Collector's office in Jalna against the fuel price hike | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Bharat Bandh : इंधन दरवाढी विरोधात जालन्यात काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा 

शहर काँग्रेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.  ...

Bharat Bandh : मोर्चा, ठिय्या आंदोलनाने मराठवाड्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Bharat Bandh: A resounding response to Bharat Bandha in Marathwada by Morcha, Static agitation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Bharat Bandh : मोर्चा, ठिय्या आंदोलनाने मराठवाड्यात भारत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

इंधन दरवाढी विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला मराठवाड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...

‘ती ’बस आंदोलकांमुळे नव्हे तर शॉर्टसर्किटने पेटली  - Marathi News | 'bus' was not burnt by agitators but due to short circuit | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती ’बस आंदोलकांमुळे नव्हे तर शॉर्टसर्किटने पेटली 

कोथरूड आगारासमोर रस्त्यावर उभी असलेली एक बस पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास अचानक पेटली. भारत बंदच्या पार्श्वभुमीवर काही आंदोलकांनी बसला आग लावल्याची अफवा शहरभर पसरली. ...

सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद, कॉँग्रेस -राष्ट्रवादीची रॅली : डाव्या पक्षांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Satara Bandala Composite Response, Congress - Rashtravadi Rally: Demonstrations Against District Collectorate Left Party | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद, कॉँग्रेस -राष्ट्रवादीची रॅली : डाव्या पक्षांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ कॉँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही विरोधी पक्षांनी पुकारलेल्या सातारा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सोमवारी सकाळी दैनंदिन व्यवहार सुरु होते. शहरात काही व्यापाऱ्यांनी स्वत:हून दुकाने बंद करुन बंदला प्रतिसाद दिला. ...

Bharat Bandh : जळगावात बंदला संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Bharat Bandh: Collected response in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Bharat Bandh : जळगावात बंदला संमिश्र प्रतिसाद

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी १० रोजी सोमवारी पुकारलेल्या भारत बंदला जळगाव शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

Bharat Bandh : लातूर जिल्हा कडकडीत बंद; बाहुबली-कटप्पाची वेशभूषा धारण करुन केला निषेध - Marathi News | Bharat Bandh: Latur district closed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :Bharat Bandh : लातूर जिल्हा कडकडीत बंद; बाहुबली-कटप्पाची वेशभूषा धारण करुन केला निषेध

इंधन दरवाढीच्या विरोधात काँग्रेस पक्षाने पुकारलेल्या बंदला लातूर जिल्ह्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...