केंद्र सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली आहे. बेरोजगारी, वाढती महागाई आणि सोमवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून काँग्रेसच्या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला. मामा चौक, महावीर चौक मार्गे गांधी चमन येथे या रॅलीचा ...
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसेसह विविध विरोधी पक्षांनी हिंगोली जिल्ह्यात पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हिंगोली शहरात तर दुपारपर्यंतच बंद यशस्वी झाला. त्यानंतर व्यवहार सुरळीत झाले होते. वसमत, औंढा, सेनगाव, कळमनुरी, आखाडा बाळापूर, ज ...
कॉंग्रेसने पुकारलेल्या बंदमुळे एसटी महामंडळाच्या नागपूर विभागातील ८० टक्के बसेस ठप्प झाल्या. एकूण १०१६ बसफेऱ्या रद्द करण्याची पाळी एसटी महामंडळावर आली. यामुळे नागपूर विभागात एसटी महामंडळाला तब्बल ५० लाखांचा फटका बसला. ...
राफेल घोटाळा आणि पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढ याविरोधात कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला नागपुरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. तान्हा पोळा व मारबत मिरवणूक यामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ दुपारपर्यंत बंदच होती. परंतु शहरातील इतर भागात विविध ठि ...