नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे Read More
Bhandara Fire भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयातील ‘एसएनसीयू’मध्ये लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने देशभरातील समाजमन हेलावले. सातासमुद्रापलीकडील प्रसारमाध्यमांनी या घटनेची दखल घेतली अन् दहाही मातांचा आक्रोश आंतरराष्ट्रीय पातळीवर पो ...
लोकांचा हा नेहमीचा अनुभव आहे, की कोणतीही आपत्ती कोसळली वा दुर्घटना घडली की पॉलिटिकल टुरिझम सुरू होतात. राजकीय नेत्यांच्या अशा दौऱ्यांतून आपदग्रस्ताना फक्त पोकळ आश्वासने मिळतात, कृतीशील दिलासा मात्र मिळत नाही. ...
भंडारा जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशुंच्या कक्षाला शनिवारी पहाटे आग लागून त्यात दहा तान्हुल्यांचा वेदनादायी अंत झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले. ...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यांनी समितीच्या अध्यक्षांची उचलबांगडी करून, त्या ठिकाणी नागपूरचे विभागीय आयुक्त डाॅ.संजयकुमार यांची नियुक्ती केली. ...