Next

10 चिमुकल्यांचा बळी 'या' कारणाने ! हा पुरावा | Bhandara Hospital Fire Incident | Atul Kulkarni

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 11:46 AM2021-01-12T11:46:11+5:302021-01-12T11:46:30+5:30

काही दिवसापूर्वी भंडारा येथील रुग्णालयात शॉक सर्किट मुले आग लागली आणि काही नवजात बालक मृत्युमुखी पडले पण शॉक सर्किटचे झाले आहे यावर कुणाचा विश्वास नव्हता पण या बातमीमधून तुम्ही पाहाल कि 10 चिमुकल्यांचा बळी कोणत्या कारणामुळे झाला आहे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :भंडारा आगअपघातभंडाराBhandara FireAccidentbhandara-ac