नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे Read More
नाशिक महापालिकेत लागलेली आग असो, की त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या शिरसगाव आरोग्य केंद्रात घडलेला प्रकार, यातून यंत्रणांची बेफिकिरी उघड झाली आहे. यास पर्यवेक्षकीय व्यवस्था जबाबदार ठरावी. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयातील अग्निकांडाच्या उच्चस्तरीय चाैकशी समितीचा अहवाल सादर झाल्यानंतर राज्याचे पाेलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी शनिवारी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. ...
Bhandara Fire ९ जानेवारीच्या पहाटे केवळ आरडाओरडा आणि दार ठाेठावण्यात चाळीस मिनिटे गेली. आग लागल्यापासून दार उघडण्यापर्यंतचा चाळीस मिनिटांचा वेळच दहा निष्पाप जीवांचा बळी घेऊन गेला. ...
Bhandara fire : भंडारा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयात झालेल्या अग्निकांडामध्ये दहा नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्यासह देश हादरला होता. ...
१ जानेवारी रोजी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामधील अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये आग लागल्यामुळे १० नवजात बाळांचा गुदमरून मृत्यू झाला होता. या प्रकरणी सहा सदस्यीय समिती गठीत करण्यात आली होती. ...
भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील आगीत १० निष्पाप बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर आता आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, रुग्णालय अथवा प्राथमिक आराेग्य केंद्राचे स्थानांतरण करताना सहा विभागांचे नाहरकत प्रमाणपत्र असेल तरच स्थानांतर ...