नाशिक - जिल्ह्यात ४ कॅबिनेट मंत्री तरीही आमच्या पाठीशी कोणीही नाही; आमदार हिरामण खोसकरांचा घरचा आहेर उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय? जळगाव - विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वाचवायला गेलेल्या वन कर्मचाऱ्याचा घेतला चावा, प्राथमिक उपचार सुरू युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी कोट्यवधींचं घबाड! १ कोटी कॅश, लाखोंचे दागिने, ८५ ATM; चहावाल्याचा पर्दाफाश, पोलीस हैराण "सर्वात मोठा गद्दार, आम्ही गोळ्यांनी प्रत्युत्तर देऊ..."; रोहित गोदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी Ladki Bahin Yojana : खूशखबर! भाऊबीजेआधी लाडक्या बहिणींसाठी खास ओवाळणी; ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार? अहिल्यानगर - फटाक्यांच्या आतिषबाजीनंतर पावसाची दिवाळी, नगर शहरात जोरदार पाऊस क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले कोल्हापूर: कौलव गावाजवळ डंपर-टू व्हिलर अपघातात तीन जण जागीच ठार; सर्व मयत तरसंबळे (ता.राधानगरी) या गावातील आहेत.
Bhandara Fire News FOLLOW Bhandara fire, Latest Marathi News नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे Read More
९ जानेवारी, २०२१ची पहाट आठवली की, काळजाचा ठोका चुकतो. ...
जिल्हा रुग्णालय टाकतोय कात : जिल्हा रुग्णालयातील अग्निकांडाला दोन वर्षे पूर्ण, अत्याधुनिक सुविधांसाठी होतोय प्रयत्न ...
यावेळी उड्डानपुलावरील बर्निंग ट्रकचा थरार अनेकांनी अनुभवला. सुदावाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. ...
त्याने बचावासाठी गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात उडी घेतली. मात्र, खोल पाण्याचा अंदाज आला नाही. त्यात बुडायला लागला. ...
साडेतीन काेटींचा निधी; ‘लाेकमत’च्या आक्रमक भूमिकेचे यश ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीतकांड प्रकरणात चौकशीत दोषी ठरविण्यात आलेल्या दोन परिचारीकांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. ...
अग्निशामक दलाच्या जवानांनी बँकेच्या खिडकीच्या काचा फोडून आत पाणी मारण्याचा प्रयत्न केला. धुरामुळे आत प्रवेश करण्यास अडचण येत होती. ...
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार, वेळीच नियंत्रण, मोठा अनर्थ टळला ...