लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे, फोटो

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर! - Marathi News | Bold photos of Marathmolya Bhagyashree Mote raised the temperature of internet, your eyes will not be taken away from the photos! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

Bhagyashree Mote : मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटेने क्रॉप टॉपमधील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

भाग्यश्री मोटेनं सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा प्रियकर? - Marathi News | Bhagyashree Mote confessed her love on social media, who is her boyfriend? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटेनं सोशल मीडियावर दिली प्रेमाची कबुली, कोण आहे तिचा प्रियकर?

Bhagyashree Mote: भाग्यश्री मोटे हिने नुकतेच सोशल मीडियावर प्रियकरासोबतचा फोटो शेअर करून प्रेमाची कबुली दिली आहे. ...

नार नखऱ्याची..!, भाग्यश्री मोटेच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ - Marathi News | Nar Nakharyachi ..!, Bhagyashree Mote's Maharashtrian look | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :नार नखऱ्याची..!, भाग्यश्री मोटेच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ

भाग्यश्री मोटेचा मराठमोळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांना भावतो आहे. ...

तुझं लग्न झालंय का ? या प्रश्नावर भाग्यश्री मोटेनं दिलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क - Marathi News | bhagyashree mote ask me anything questions instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तुझं लग्न झालंय का ? या प्रश्नावर भाग्यश्री मोटेनं दिलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क

भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील एक बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री. तिचे फोटो नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. आता काय तर भाग्यश्रीनं चाहत्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं लक्ष वेधून घेत आहेत. ...

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो - Marathi News | Marathmoli actress Bhagyashree Mote shared glamorous photos, see her stylish photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो

भाग्यश्री मोटेच्या फोटोंवर होतोय लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव ...

Boldness Overloaded! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा फोटो - Marathi News | Boldness Overloaded! You will see Bhagyashree Mote's killer Ada Madhosh, see photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Boldness Overloaded! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा फोटो

भाग्यश्री मोटे बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

तेलगू सिनेमात मराठमोळ्या भाग्यश्रीने दाखवला मादक अदांचा जलवा, आता सोशल मीडियावर आहे ती हिट - Marathi News | See actress bhagyashree mote bold photo's gda | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेलगू सिनेमात मराठमोळ्या भाग्यश्रीने दाखवला मादक अदांचा जलवा, आता सोशल मीडियावर आहे ती हिट

'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ...

PHOTOS: बोल्ड फोटोतून घायाळ करणाऱ्या भाग्यश्री मोटेच्या साडीतील कातिल अदा पाहून व्हाल फिदा - Marathi News | PHOTOS: Bhagyashree Mote shared saree pic on Instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: बोल्ड फोटोतून घायाळ करणाऱ्या भाग्यश्री मोटेच्या साडीतील कातिल अदा पाहून व्हाल फिदा

Bhagyashree Mote ...