lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे, मराठी बातम्या

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला! विजयसोबत वेगळं झाल्यानंतर म्हणते - "एकमेकांसोबत राहण्याचा..." - Marathi News | Bhagyashree Mote's engagement is broken! After breaking up with Vijay she says - "To be with each other..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटेचा साखरपुडा मोडला! विजयसोबत वेगळं झाल्यानंतर म्हणते - "एकमेकांसोबत राहण्याचा..."

Bhagyashree Mote : भाग्यश्रीचा २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा झाला होता. मात्र आता तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते वेगळे झाल्याचे सांगितले आहे. हे समजल्यावर चाहत्यांना धक्का बसला आहे. ...

अभिनेत्री भाग्यश्री मोटे बहिणीच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली - "जर वेळ..." - Marathi News | Actress Bhagyashree Mote became emotional remembering her sister, said - "If time..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री भाग्यश्री मोटे बहिणीच्या आठवणीत झाली भावुक, म्हणाली - "जर वेळ..."

काही महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या (Bhagyashree Mote) बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला होता. बहिणीच्या अकस्मात मृत्यूनंतर तिचे कुटुंब कोलमडून गेले होते. भाग्यश्री तर अद्यापही सावरू शकलेली नाही. ...

अभिनेत्री भाग्यश्री मोटेची उच्च न्यायालयात धाव, बहिणीच्या मृत्यृ प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्याची मागणी - Marathi News | Marathi Actress Bhagyashree Mote move to High Court demanding that the investigation into the death of her sister be handed over to the CBI | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री भाग्यश्री मोटेची उच्च न्यायालयात धाव, बहिणीच्या मृत्यृ प्रकरणाचा तपास CBI कडे सोपविण्याची मागणी

वाकड येथे १२ मार्च २०२३ रोजी संशयास्पदरित्या झाला होता मृत्यू ...

बहिणीच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीची भावूक पोस्ट, म्हणाली, "मला तुझी खूप आठवण..." - Marathi News | Bhagyashree mote marathi actress emotional post on the occasion of her late sister's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहिणीच्या वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीची भावूक पोस्ट, म्हणाली, "मला तुझी खूप आठवण..."

बहिणीच्या आठवणीत भाग्यश्री भावूक झाली असून तिने खास पोस्ट केली आहे. ...

Bhagyaashreee Mote : “मी इतक्या लवकर नॉर्मल कशी झाले म्हणणाऱ्यांना...”, बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटेची भावुक पोस्ट - Marathi News | marathi actress Bhagyaashreee Mote emotional post after sister death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी इतक्या लवकर नॉर्मल कशी झाले म्हणणाऱ्यांना...”, बहिणीच्या मृत्यूनंतर भाग्यश्रीची भावुक पोस्ट

Bhagyaashreee Mote : काहीच दिवसांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला. आता भाग्यश्रीने एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ती वाचून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल... ...

माझ्या बहिणीला न्याय द्या! भाग्यश्री मोटेची पोस्ट, एका महिलेचा उल्लेख करत व्यक्त केला संशय - Marathi News | actress bhagyashree mote posts seeking justice for her sister mention one lady in her post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझ्या बहिणीला न्याय द्या! भाग्यश्री मोटेची पोस्ट, एका महिलेचा उल्लेख करत व्यक्त केला संशय

मधू मार्कंडेय भाग्यश्रीची सख्खी मोठी बहीण होती. बहिणीच्या संशयास्पद मृत्यूने भाग्यश्री पुरती कोसळून गेली आहे. ...

आधी दाजी अन् आता बहिणीचा संशयास्पद मृत्यू, भाग्यश्री मोटेवर कोसळला दु:खाचा डोंगर - Marathi News | bhagyashree mote marathi actress sister madhu markendeya sudden death police investigation starts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आधी दाजी अन् आता बहिणीचा संशयास्पद मृत्यू, भाग्यश्री मोटेवर कोसळला दु:खाचा डोंगर

मधू मार्कंडेय ही भाग्यश्री मोटेची थोरली बहीण होती. ...

अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू - Marathi News | Suspicious death of actress Bhagyashree Mote's sister Madhu Markandeya, accident or accident? Police investigation started | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा संशयास्पद मृत्यू, अपघात की घातपात? पोलीस तपास सुरू

Bhagyashree Mote's Sister Death: मराठीतील आघाडीची अभिनेत्रा भाग्यश्री मोटे हिच्या बहिणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. भाग्यश्री मोटेची बहीण मधू मार्कंडेय हिचा मृतदेह पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे सापडला आहे. ...