लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
Exclusive : '...म्हणून मी तसा टॅटू काढला'; फोटोवरून ट्रोल झालेल्या भाग्यश्रीचं प्रत्युत्तर - Marathi News | marathi actress bhagyshree mote reply to trolls after shared photo on mahamrityunjay mantra tattoo | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Exclusive : '...म्हणून मी तसा टॅटू काढला'; फोटोवरून ट्रोल झालेल्या भाग्यश्रीचं प्रत्युत्तर

Bhagyshree mote:अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर 'मृत्युंजय मंत्र' असलेला टॅटू गोंदवून घेतला. या टॅटूचे काही फोटो, व्हिडीओदेखील तिने तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. ...

भाग्यश्री मोटेने नको त्या ठिकाणी गोंदवला 'महामृत्युंजय मंत्र'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | fans were upset see actress bhagyshree motes tattoos | Latest marathi-cinema News at Lokmat.com

मराठी सिनेमा :भाग्यश्री मोटेने नको त्या ठिकाणी गोंदवला 'महामृत्युंजय मंत्र'; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Bhagyshree mote: अलिकडेच भाग्यश्रीने तिच्या शरीरावर टॅटू गोंदवला असून त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. ...

Bhagyashree Mote Dance | भाग्यश्रीचा क्रेझी डान्स | Lokmat Filmy - Marathi News | Bhagyashree Mote Dance | Bhagyashree's Crazy Dance | Lokmat Filmy | Latest entertainment Videos at Lokmat.com

मनोरंजन :Bhagyashree Mote Dance | भाग्यश्रीचा क्रेझी डान्स | Lokmat Filmy

...

नार नखऱ्याची..!, भाग्यश्री मोटेच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ - Marathi News | Nar Nakharyachi ..!, Bhagyashree Mote's Maharashtrian look | Latest marathi-cinema Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :नार नखऱ्याची..!, भाग्यश्री मोटेच्या मराठमोळ्या अंदाजातील फोटोंनी चाहत्यांना घातली भुरळ

भाग्यश्री मोटेचा मराठमोळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांना भावतो आहे. ...

Bhagyashree Mote | अभिनेत्री भाग्यश्री मोटेचं झालं लग्न ? Lokmat Filmy - Marathi News | Bhagyashree Mote | Actress Bhagyashree Mote got married? Lokmat Filmy | Latest entertainment Videos at Lokmat.com

मनोरंजन :Bhagyashree Mote | अभिनेत्री भाग्यश्री मोटेचं झालं लग्न ? Lokmat Filmy

...

तुझं लग्न झालंय का ? या प्रश्नावर भाग्यश्री मोटेनं दिलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क - Marathi News | bhagyashree mote ask me anything questions instagram | Latest marathi-cinema Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :तुझं लग्न झालंय का ? या प्रश्नावर भाग्यश्री मोटेनं दिलेलं उत्तर वाचून व्हाल थक्क

भाग्यश्री मोटे ही मराठी सिनेसृष्टीतील एक बोल्ड अन् बिनधास्त अभिनेत्री. तिचे फोटो नेहमीच लक्ष वेधून घेत असतात. आता काय तर भाग्यश्रीनं चाहत्यांच्या प्रश्नांना दिलेली उत्तरं लक्ष वेधून घेत आहेत. ...

मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो - Marathi News | Marathmoli actress Bhagyashree Mote shared glamorous photos, see her stylish photos | Latest marathi-cinema Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा तिचे स्टायलिश फोटो

भाग्यश्री मोटेच्या फोटोंवर होतोय लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव ...

Boldness Overloaded! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा फोटो - Marathi News | Boldness Overloaded! You will see Bhagyashree Mote's killer Ada Madhosh, see photo | Latest marathi-cinema Photos at Lokmat.com

मराठी सिनेमा :Boldness Overloaded! भाग्यश्री मोटेच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा फोटो

भाग्यश्री मोटे बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...