मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बोल्ड फोटोंनी वाढवलं इंटरनेटचं तापमान, फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 11:47 AM2022-07-01T11:47:34+5:302022-07-01T12:04:59+5:30

Bhagyashree Mote : मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटेने क्रॉप टॉपमधील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.

भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

भाग्यश्री मोटेने क्रॉप टॉपमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

भाग्यश्री या फोटोशूटमध्ये झोका घेताना दिसते आहे.

भाग्यश्रीने हे फोटोशूट सनसेटच्या वेळी केले आहे.

भाग्यश्री मोटेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.

भाग्यश्री मोटेच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचं तापमान वाढवलं आहे.

भाग्यश्री मोटे बऱ्याचदा बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.

भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.

यानंतर ती 'माझ्या बायकोचा प्रियकर', 'काय रे रास्कला' अशा चित्रपटात दिसली होती.