लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
ना काश्मीर ना मनाली, या मराठी अभिनेत्रीने घेतला मुंबईतच 'स्नो'चा आनंद! - Marathi News | Bhagyashree mote share her new photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना काश्मीर ना मनाली, या मराठी अभिनेत्रीने घेतला मुंबईतच 'स्नो'चा आनंद!

तिच्या हॉट अँड बोल्ड अदांवर मराठीसह साऊथची सिनेसृष्टीही आहे फिदा. ...

Hotness Alert! मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही बोलबाला असलेल्या 'या' अभिनेत्रीचा बोल्ड अवतार व्हायरल - Marathi News | Bhagyashree mote share her hot photoshoot on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही बोलबाला असलेल्या 'या' अभिनेत्रीचा बोल्ड अवतार व्हायरल

लवकरच ती बॉलिवूडमध्ये सुद्धा आपला जलवा दाखवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ...

बोल्डनेसनं सर्वांना घायाळ करणारी ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार या सिनेमात - Marathi News | Marathi Actress Bhagyashree Mote told about her next film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बोल्डनेसनं सर्वांना घायाळ करणारी ही मराठमोळी अभिनेत्री दिसणार या सिनेमात

बोल्ड फोटोंमुळे ही मराठमोळी अभिनेत्री सोशल मीडियावर असते चर्चेत ...

ही मराठी अभिनेत्री दिसली चक्क शेतात वावरताना, सोशल मीडियावर फोटोची चर्चा - Marathi News | Bhagyashree mote doing farming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ही मराठी अभिनेत्री दिसली चक्क शेतात वावरताना, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

इन्स्टाग्रामवरच्या सेक्सी व बोल्ड फोटोंना घेऊन ती नेहमीच चर्चेत असते. ...

Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, फोटो पाहून व्हाल खल्लास - Marathi News | Hotness Alert! Bhagyashree Mote shared Bold photo on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! या मराठी अभिनेत्रीचा बोल्ड अवतार, फोटो पाहून व्हाल खल्लास

यापूर्वीदेखील या अभिनेत्रीनं बोल्ड व सेक्सी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

या मराठी अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, ओळखलंत का तिला ? - Marathi News | Bhagyashree mote share her bold photo in instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या मराठी अभिनेत्रीने शेअर केला बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो, ओळखलंत का तिला ?

तिने मराठीसह साऊथमध्ये ही काम केले आहे. ...

फक्त मलायकाच नाही तर मराठीतील या अभिनेत्रीचेही रेड आऊटफिटमधील फोटो होतायेत व्हायरल - Marathi News | Bhagyashree Mote shared red outfit picture on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त मलायकाच नाही तर मराठीतील या अभिनेत्रीचेही रेड आऊटफिटमधील फोटो होतायेत व्हायरल

मलायकानंतर या मराठी अभिनेत्रीनंही शेअर केला रेड आऊटफिटमधील फोटो ...

Oolala..! भाग्यश्री मोटेने क्लीवेेज शो ऑफ करत चाहत्यांना केलं घायाळ, पहा तिचे बोल्ड व सेक्सी फोटो - Marathi News | Oolala ..! Bhagyashree Mote Showed cleavage photo on instagram, see bold and sexy photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oolala..! भाग्यश्री मोटेने क्लीवेेज शो ऑफ करत चाहत्यांना केलं घायाळ, पहा तिचे बोल्ड व सेक्सी फोटो

भाग्यश्रीने इंस्टाग्रामवर क्लीवेज दाखवत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. ...