लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे, मराठी बातम्या

Bhagyashree mote, Latest Marathi News

मराठीच्या छोट्या पडद्यावरून थेट 'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिचा पाटील चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला सिनेमागृहात खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. एका बॉलिवूड चित्रपटात ती झळकणार असून ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहे. हा सिनेमा पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच लवकरच भाग्यश्री तेलगू चित्रपट चिकती गदीलो चिताकोटुडू या सिनेमातून साऊथमध्ये पदार्पण करते आहे. हा कॉमेडी हॉरर सिनेमा असून नुकताच या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.  
Read More
Coronavirus: क्वारंटाईनमध्ये समोर आला या मराठी अभिनेत्रीचा नो मेकअप लूक - Marathi News | Coronavirus: No makeup look for this Marathi actress who has appeared in Quarantine tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Coronavirus: क्वारंटाईनमध्ये समोर आला या मराठी अभिनेत्रीचा नो मेकअप लूक

पुण्यातील घरी क्वारंटाईन असलेल्या या मराठी अभिनेत्रीने शेअर केला नो मेकअप लूक ...

भाग्यश्री मोटे झाली रोमाँटिक म्हणते, ये जो हल्का हल्का सुरूर है - Marathi News | Bhagyashree mote share her glamours photo on instagram gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाग्यश्री मोटे झाली रोमाँटिक म्हणते, ये जो हल्का हल्का सुरूर है

लवकरच ती एक मराठी सिनेमात दिसणार आहे. ...

सुंदर सुंदर वो हसीना बडी...! भाग्यश्रीच्या जुन्या फोटोंनी फॅन्सना पाडली भुरळ - Marathi News | Bhagyashree Mote Shared old pic on social media looking glamrous Tjl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुंदर सुंदर वो हसीना बडी...! भाग्यश्रीच्या जुन्या फोटोंनी फॅन्सना पाडली भुरळ

भाग्यश्री मोटे बोल्ड फोटोंमुळे चर्चेत येत असते. ...

नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते भाग्यश्री मोटे, फोटो होतोय व्हायरल - Marathi News | Bhagyashree Mote shared No Makeup Look, Photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नो मेकअप लूकमध्ये अशी दिसते भाग्यश्री मोटे, फोटो होतोय व्हायरल

भाग्यश्री मोटेने नो मेकअप लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

Hotness Overloaded! भाग्यश्री मोटे रेड ड्रेसमध्ये दिसली Too Sexy! - Marathi News | Hotness Overloaded! Bhagyashree Mote shared photos in red dress, looking too Sexy! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Overloaded! भाग्यश्री मोटे रेड ड्रेसमध्ये दिसली Too Sexy!

भाग्यश्री मोटेच्या रेड ड्रेसमधील फोटोने सोशल मीडियावर खळबळ माजवली आहे. ...

मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही बोलबाला, लवकरच दिसणार मराठीत सिनेमात - Marathi News | Bhagyashree mote start new marathi film reading | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही बोलबाला, लवकरच दिसणार मराठीत सिनेमात

'काय रे रास्कला' या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ...

ना काश्मीर ना मनाली, या मराठी अभिनेत्रीने घेतला मुंबईतच 'स्नो'चा आनंद! - Marathi News | Bhagyashree mote share her new photo on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ना काश्मीर ना मनाली, या मराठी अभिनेत्रीने घेतला मुंबईतच 'स्नो'चा आनंद!

तिच्या हॉट अँड बोल्ड अदांवर मराठीसह साऊथची सिनेसृष्टीही आहे फिदा. ...

Hotness Alert! मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही बोलबाला असलेल्या 'या' अभिनेत्रीचा बोल्ड अवतार व्हायरल - Marathi News | Bhagyashree mote share her hot photoshoot on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hotness Alert! मराठीसह साऊथ इंडस्ट्रीतही बोलबाला असलेल्या 'या' अभिनेत्रीचा बोल्ड अवतार व्हायरल

लवकरच ती बॉलिवूडमध्ये सुद्धा आपला जलवा दाखवणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ...