शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री मोदीजी म्हणाले, 'महत्वाचे मंत्रीपद दिले आहे, कष्ट करावे लागतील

छत्रपती संभाजीनगर : 'प्रोजेक्टसह भेटा, फक्त चर्चा नको'; आता सरकारचे फक्त ९३५ दिवसच शिल्लक

छत्रपती संभाजीनगर : यापुढे प्रत्येक निवडणूक स्वबळावरच लढणार; जनआशीर्वाद यात्रेत भाजपचा नारा

परभणी : महाविकास आघाडी सरकारचा कारभार बेशिस्तपणे चाललाय : भागवत कराड

परभणी : वॉटर ग्रीड योजना रद्द करुन महाविकास आघाडीने मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईत लोटले

नांदेड : 'त्या' घोषणा मी ऐकल्याच नाही; बीड जिल्ह्यातील प्रकारावर मंत्री भागवत कराड यांचे पांघरूण

राजकारण : 'अंगार भंगार घोषणा काय देताय, तुमच्यावर असे संस्कार आहेत का?'; पंकजा मुंडे कार्यकर्त्यांवर संतापल्या

बीड : आमच्या नेत्या पंकजा मुंडे; गोपीनाथ गडावरील उर्जा घेऊन यात्रेला सुरुवात 

बीड : गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष वाड्या-तांड्यावर नेला म्हणून आज आम्ही इथे आहोत - डॉ. भागवत कराड

महाराष्ट्र : परळीतून JanAashirwad Yatra काढण्याचा मुंडेंचा वारसा कराडांकडे गेला का? Pankaja Munde,Bhagwat karad