शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : भिडे वाड्याच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरातही महात्मा फुले यांचे स्मारक

संपादकीय : विशेष लेख: लक्ष्मीची पावले दारी येणार! 

राष्ट्रीय : १८ माजी राज्यमंत्री, १२ माजी खासदारांची सुरक्षा काढणार? महाराष्ट्रातील 'या' नेत्याचाही समावेश

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या पाणीपुरवठा योजनेत तांत्रिक खोडा; पुढच्या आठवड्यात मंत्रालयात बैठक

अकोला : जरांगे फॅक्टरमुळे पक्षाला फटका बसला! खा.डाॅ.भागवत कराड यांची कबुली

अकोला : मतांची घसरण झाली कशी?; जबाबदारीचे हाेणार सुक्ष्म अवलाेकन; भाजपा करणार विचारमंथन

नागपूर : भागवत कराड, उदय सामंत फडणवीसांना भेटले

नागपूर : भागवत कराड व उदय सामंत नागपुरात फडणवीसांच्या भेटीला,  छत्रपती संभाजीनगर व सिंधुदुर्गचा तिढा सुटेना

छत्रपती संभाजीनगर : महायुतीत जागा वाटपावरून अजूनही खल; कराडांसह भाजपचे पदाधिकारी मुंबईत तळ ठोकून

छत्रपती संभाजीनगर : भागवत कराड यांचे भेटीगाठींचे सत्र सुरू; वाटाघाटीत जागा भाजपाला सुटेल अशी अपेक्षा