शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ. भागवत

डॉ. भागवत किशनराव कराड हे सध्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेतील खासदार आहेत. ते पेशाने डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे 'कराड हॉस्पिटल' नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात डॉ. भागवत कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Read more

व्यापार : Budget 2024: अंतरिम अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले?

बुलढाणा : चीन, अमेरिकेपेक्षा भारताचा जीडीपी अधिक - राज्यमंत्री डॉ. भागवत कराड

व्यापार : जनधन खात्यांबाबत धक्कादायक माहिती आली समोर, तब्बल १० कोटी बँक खाती Inactive   

व्यापार : प्रधानमंत्री जन-धन योजनेअंतर्गत ५१ कोटींहून अधिक खाती उघडली; अर्थ मंत्रालयाची माहिती

छत्रपती संभाजीनगर : मोठी बातमी! गडकरींच्या नकारानंतर फडणवीसांनी दिले अखंड उड्डाणपुलाच्या कामाचे आदेश 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात एलआयसीचे सेल्स ट्रेनिंग सेंटर उभारणार: भागवत कराड 

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना ‘हिंदुहृदयाचार्य’ पदवी प्रदान

छत्रपती संभाजीनगर : गौरवास्पद! छत्रपती संभाजीनगर ही ऑप्टिकल फायबर निर्मितीमध्ये देशाची राजधानी

नागपूर : दहा वर्षांत आरोग्य सुविधा दुपटीने वाढल्या; ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’चे थाटात वितरण

नागपूर : देशातील आरोग्य सुविधांमध्ये दहा वर्षांत झाली दुपटीने वाढ - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड